भांडणादरम्यान 14 वर्षीय अल्पवयीन मुलाची 28 वर्षीय तरुणाने बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मृत मुलाने आरोपीला बहिणीसोबत गैरवर्तन का केले आहे. हि घटना शनिवारी, 1 मार्च रोजी देवनार येथे घडली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये काम करणारा आरोपी सायब अलीबदुद्दीन सावंत याला अटक केली.
...