By Jyoti Kadam
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणादायी कहाणी मोठ्या पडद्यावर जिवंत करतो.
...