सोशल मीडिया पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने सांगितले की, तिच्यावर उपचार सुरू झाले आहेत. सर्वांच्या प्रेमाबद्दल ती आभारी आहे. हिना खान कॅन्सरने ग्रस्त आहे, पण या बातमीवर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. परंतु, आता जेव्हा अभिनेत्रीने स्वतः तिच्या कर्करोगाचे निदान उघड केले तेव्हा सर्वांनाच धक्का बसल्याचे दिसत आहे.
...