टीव्ही

⚡धीरज धूपर आणि विनी अरोरा यांनी चाहत्यांना दिली गुड न्यूज

By Bhakti Aghav

धीरज धूपर आणि विनी अरोरा यांनी या पोस्टमध्ये मुलांची थीम असलेले एक पोस्टर शेअर केले आहे. ज्यावर लिहिले आहे की, 'आम्ही खूप आनंदी आहोत, आमच्या घरी आमच्या मुलाचा जन्म झाला आहे.' त्याखाली 10 ऑगस्टची तारीख आणि विनी आणि धीरज यांची नावे आहेत.

...

Read Full Story