टीव्ही

⚡'तारक मेहता' शैलेश लौढा घेणार मालिकेचा घेणार निरोप? शूटिंग करणं केलं बंद

By टीम लेटेस्टली

या शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणारे कवी आणि अभिनेता शैलेश लोढा (Shailesh Lodha) शोपासून वेगळे होत असल्याची बातमी आहे. या शोमध्ये शैलेश लोढा जेठालालच्या मित्र तारक मेहताची भूमिका साकारत आहे. ETimes च्या रिपोर्टनुसार, आता या शोमध्ये प्रेक्षक शैलेशला परत कधीच दिसणार नाहीत.

...

Read Full Story