टीव्ही

⚡'तारक मेहता' मालिकेतील टप्पू उर्फ Bhavya Gandhi याच्या वडीलांचं कोरोनामुळे निधन

By Darshana Pawar

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत टप्पू ची भूमिका साकारणाऱ्या भाव्या गांधी याच्या वडीलाचं कोविड-19 मुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी भव्यच्या वडीलांना कोरोनाची लागण झाली होती.

...

Read Full Story