बिग बॉसच्या घरात संग्राम चौगुले (Sangram Chougule) याच्या रुपात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. चौगुले हा सहा वेळा 'मिस्टर इंडिया', पाच वेळा 'महाराष्ट्र श्री' चा मानकरी ठरला आहे. बॉडीबिल्डर असलेला संग्राम बिग बॉसच्या घरात काशी कामगिरी करणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. 'भाऊचा धक्का'वर शोचा होस्ट रितेश देशमुख यांनी त्याचे जोरदार स्वागत केले.
...