टीव्ही

⚡पनवेलचा सागर म्हात्रे ठरला 'इंडियन आयडल मराठी'च्या पहिल्या सीजनचा विजेता

By टीम लेटेस्टली

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांपैकी एक असलेला सागर म्हात्रे पेशाने इंजिनियर असला तरीही त्याच्या गोड गळ्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. 'गाडीवान दादा' असं टोपणनाव पडलेल्या सागरने अंतिम फेरीत विजेतेपद पटकावलं आहे.

...

Read Full Story