⚡बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी प्रवेश करतायत Big Boss OTT Season 3 मध्ये
By Dhanshree Ghosh
चाहत्यांच्या आवडत्या रिॲलिटी शोपैकी एक, 'बिग बॉस ओटीटी 3' ने जोरदार सुरुवात केली आहे. शोमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांची नावे आणि चेहरेही समोर आले आहेत. यावेळी अनेक सेलिब्रिटी आणि सोशल मीडियावर इंफ्लुएंसर शो मध्ये दिसणार आहेत.