टीव्ही

⚡लोकप्रिय युट्यूबर Bhuvan Bam वर कोसळला दुःखाचा डोंगर

By Prashant Joshi

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीने अनेक घरे उध्वस्त केली आहेत. या संसर्गामुळे कित्येकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे. आता लोकप्रिय युट्यूबर भुवन बामने (Bhuvan Bam) कोरोनामुळे आपल्या दोन्ही पालकांनी गमावले आहे.

...

Read Full Story