टीव्ही

⚡अभिनेत्री Shweta Tiwari च्या 'ब्रा साईज' च्या वक्तव्यावरून नवा वाद

By टीम लेटेस्टली

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे श्वेता अडचणीत आली आहे. अभिनेत्रीच्या या वक्तव्याबाबत मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ.नरोत्तम मिश्रा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, ‘अभिनेत्री श्वेता तिवारीने भोपाळमध्ये केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे.'

...

Read Full Story