By टीम लेटेस्टली
तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी (Asit kumarr Modi) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की आपण सर्वजण नट्टू काकांना खूप मिस करतो पण ही विचारसरणी चालू राहिली पाहिजे.
...