⚡Mouni Roy Bengali Wedding: दुसऱ्यांदा नवरी बनली मौनी रॉय
By टीम लेटेस्टली
सूरज आणि मौनीची पहिली भेट डिसेंबर 2019 मध्ये दुबईतील एका नाईट क्लबमध्ये झाली होती. दोघेही नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी तिथे पोहोचले होते. दोघे अनोळखी म्हणून भेटले व दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या. यानंतर सूरज आणि मौनी एकमेकांना पसंत करू लागले