By टीम लेटेस्टली
अग्गबाई सूनबाई मालिकेत मोहन जोशी 'आजोबा' चं पात्र साकारत आहेत. काही दिवसांपूर्वी मोहन जोशी गोव्यातून मुंबई मध्ये परतले आहेत.