टीव्ही

⚡आनंद काळे म्हणजेच यशचे विश्वजीत काका मालिकेतून 21 दिवसांसाठी ब्रेक घेणार

By Snehal Satghare

सुप्रसिद्ध मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधून आनंद काळे म्हणजेच यशचे विश्वजीत काका मालिकेतून 21 दिवसांसाठी ब्रेक घेणार आहेत. आनंद काळेंच ब्रेक घेण्यामागचं कारण ऐकून तुम्हाला आश्यचर्याचा धक्का बसू शकतो.

...

Read Full Story