हिंदी बिग बॉस आपला 18 वा हंगाम (Bigg Boss Season 18) घेऊन येत आहे. यातील विविध स्पर्धकांच्या नावाची चर्चा सुरु झाली असतानाच, अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हे नाव पुढे येत आहे. या कार्यक्रमासाठी पक्के मटेरियल असलेले असे हे व्यक्तीमत्व घरात काय धुमाखूळ घालणार याबाबत उत्सुकता आहे.
...