टीव्ही

⚡भारतपेचे माजी MD Ashneer Grover यांना दिल्ली हायकोर्टाकडून झटका; घोटाळ्याशी संबंधित प्रकरणाच्या तपासाला स्थगिती देण्यास न्यायालयाने दिला नकार

By Bhakti Aghav

पैशाच्या कथित फसवणुकीप्रकरणी आता दोघांविरुद्धचा तपास सुरूच राहणार आहे. याशिवाय एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला नोटीस पाठवली आहे.

...

Read Full Story