By टीम लेटेस्टली
धर्मेश ऐवजी आता पुनीत पाठक जज च्या भूमिके मध्ये दिसणार असल्याचं वृत्त आहे. सध्या 48 तासांचा कोवीड आरटी पीसीआर टेस्ट करून जे निगेटीव्ह आहेत तेवढ्यांनाच आतमध्ये प्रवेश देऊन शुटिंग सुरू ठेवलं जाणार आहे.
...