कॉमेडीयन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वय वर्षे 59 असलेले राजू श्रीवास्तव नवी दिल्ली (New Delhi ) येथे जीममध्ये व्यायाम करताना बुधवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका (Comedian Raju Srivastava Suffered a Heart Attack) आला. त्यामुळे ते ट्रेडमिलवरच बेशुद्ध पडले.
...