⚡शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन; 'वक्रतुंड महाकाय' गाण्यासाठी होते प्रसिद्ध
By Bhakti Aghav
गोव्यात जन्मलेले प्रभाकर कारेकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी बुधवारी रात्री शिवाजी पार्क परिसरातील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव आज दादर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.