टीव्ही

⚡अभिनेता Pearl Puri ला झटका; दुसऱ्यांदा नाकारला जामीन

By Prashant Joshi

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला अभिनेता पर्ल पुरीला (Pearl Puri) कोर्टाने दुसऱ्यांदा जामीन नाकारला आहे. पर्ल पुरीला 4 जून रोजी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.

...

Read Full Story