टीव्ही

⚡Bigg Boss OTT Promo: 8 ऑगस्टपासून Voot वर सुरु होणार बिग बॉसचा नवा सिझन

By टीम लेटेस्टली

भारतीय टीव्हीचा जगातील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस' (Bigg Boss) टीव्हीच्या आधी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 8 ऑगस्टपासून हा शो वूट अॅपवर (Voot App) प्रसारित केला जाईल. सलमान खान टीव्हीवर हा शो होस्ट करत आहे पण ओटीटी वर तो चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) होस्ट करेल

...

Read Full Story