टीव्ही

⚡Bigg Boss OTT मध्ये उरले फक्त 5 स्पर्धक; आज होणार फैसला

By Darshana Pawar

बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. आज करण जोहर शो चा विजेता घोषित करेल त्यानंतर प्रेक्षकांची ताणलेली उत्सुकता संपेल.

Read Full Story