बिग बॉस मराठी सीझन 5 (Bigg Boss Marathi Season 5) च्या ताज्या एपिसोडमध्ये सहभागी स्पर्धक वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) यांच्यात वाद पाहायला मिळाला. बिग बॉसच्या घरात बेडचा समावेश असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा वाद (Bigg Boss Marathi Controversy) उद्भवला.
...