वर्षा उसगांवकर बाहेर पडल्याने मराठी बिग बॉस 5 च्या हंगामात आता केवळ सहाच सदस्य घरात राहिले आहेत. सूरज चव्हाण (Suraj Chavan), अभिजित सावंत (Abhijit Sawant), जानव्ही किलेकर, निकी तांबोळी, धनंजय पोवार आणि अंकिता प्रभू वालावरकर यांच्यात ट्रॉफीसाठी स्पर्धा आहे.
...