⚡बिग बॉस मराठीच्या 5 व्या सिझनला सुरुवात; वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत, निकी तांबोळीसह 16 स्पर्धकांची एन्ट्री, जाणून घ्या संपूर्ण यादी
By Prashant Joshi
गेल्या काही दिवसांपासून यंदा बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून कोण जाणार याबाबत उत्सुकता होती. आता काल पार पडलेल्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा झाला आहे. जाणून घ्या यावेळी 'बिग बॉस मराठी'च्या घरात सामील झालेल्या 16 स्पर्धकांची नावे.