⚡'बिग बॉस'च्या विजेत्याला मिळणार इतकी बक्षीस रक्कम
By Amol More
आज टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस 18' चा ग्रँड फिनाले आहे. या शोच्या अंतिम फेरीत 6 स्पर्धक पोहोचले आहेत. या यादीत विवियन डिसेना, एशा सिंग, करणवीर मेहरा, रजत दलाल, चुम दरंग आणि अविनाश मिश्रा यांचा समावेश आहे.