टीव्ही

⚡बंगाली मॉडेल मंजुषा नियोगीने गळफास लावून संपवली जीवनयात्रा

By Bhakti Aghav

पश्चिम बंगालमध्ये, एका मॉडेलने कोलकाता येथील पाटुली भागात तिच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुषा नियोगी (Manjusha Niyogi) असे मृत मॉडेलचे नाव आहे.

...

Read Full Story