टीव्ही

⚡अभिनेता किशोर दास ने वयाच्या 30 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

By Bhakti Aghav

सुप्रसिद्ध आसामी अभिनेत्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. या अभिनेत्याने वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ही बातमी समोर येताच त्याचे चाहते आणि जवळच्या मित्रांना चांगलाच धक्का बसला आहे.

...

Read Full Story