टीव्ही

⚡अभिजीत खांडकेकर दिसणार नव्या भूमिकेत

By टीम लेटेस्टली

चिमुकल्या स्वराच्या निरागस जगाविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. गाण्याची आवड असणारी स्वरा, ज्या गायकाच्या प्रेमात आहे, त्या सुप्रसिद्ध गायक मल्हारची भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर साकारणार आहे.

...

Read Full Story