टीना दत्ता हिच्या आजीचे निधन झाले आहे. अभिनेत्री लाडक्या आजीच्या जाण्याने खुप दु:खी आहे. टीव्ही अभिनेत्रीच्या नानीचे 11 जानेवारी 2025 रोजी निधन झाले. बिग बॉस आणि उतरन स्टारने इन्स्टाग्रामवर श्रद्धांजली अर्पण केली आणि थ्रोबॅक फोटो आणि व्हिडिओद्वारे आपल्या नानीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. या क्लिप्समध्ये दोघांचे एकत्र मस्ती करतानाचे आनंदाचे क्षण टिपले गेले आहेत
...