entertainment

⚡बिग बॉस मराठी ५ जिंकणाऱ्या सदस्याला मिळणार इतक्या लाखाचं बक्षीस

By Pooja Chavan

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन लवकरच संपणार आहे. बिग बॉसच्या घरात अभिजीत सावंत, अंकिता वालवलकर, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, धनंजय पवार, जान्हवी किल्लेकर असं सहा फायनिस्ट जाहीर झाले आहे. या सदस्यांपैकी एक सदस्य आज बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार आहे.

...

Read Full Story