मनोरंजन

⚡तापसी पन्नू लवकरच विवाह बंधनात अडकणार? बॅडमिंटनपटूसोबत करणार लग्न

By Shreya Varke

मार्च महिन्याच्या अखेरीस आणखी एक अभिनेत्री विवाहबद्ध होणार आहे. सध्या अनेक कलाकार विवाह बंधनात अडकत आहेत. तापसी पन्नू देखील लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. डंकी अभिनेत्री दीर्घकाळचा प्रियकर आणि बॅडमिंटनपटू, मॅथियास बो सोबत लग्न करणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

...

Read Full Story