entertainment

⚡'भाभी जी घर पर हैं' फेम शुभांगी अत्रेने शेअर केले साडीतील सुंदर फोटो, अभिनेत्रीच्या हॉटनेसने वाढले सोशल मीडियाचे तापमान (पाहा फोटो)

By Shreya Varke

'भाभी जी घर पर हैं' मधील दमदार व्यक्तिरेखेसाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने नुकतेच तिचे सुंदर फोटो शेअर करून सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. शुभांगीने ऑफ-व्हाइट पारदर्शक साडी नेसली होती, त्यावर मॅचिंग ब्लाउज घातला होता. हलका मेकअप, मोकळे केस आणि स्टायलिश कानातले यांनी तिचा लूक पूर्ण होत आहे. साडीत पोज देताना शुभांगीने तिच्या स्टाईलने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.

...

Read Full Story