मनोरंजन

⚡ शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अडचणीत, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात नोंदवला FIR

By टीम लेटेस्टली

ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, ईडीने बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे आणि चौकशी सुरू केली आहे. 2021 मध्ये राज कुंद्राला मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली होती.

...

Read Full Story