entertainment

⚡पुण्यात 18 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार 70 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव; जाणून घ्या कार्यक्रम

By Prashant Joshi

यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन दररोज दुपारी 4 ते 10 या वेळेत करण्यात येणार आहे. 21 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 पर्यंत सादरीकरणाला परवानगी आहे. 22 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 10 या वेळेत कार्यक्रम होणार आहेत.

...

Read Full Story