मनोरंजन

⚡ पूजा हेगडे आणि अहान शेट्टी स्टारर 'सँकी' या चित्रपटाचे शूटिंग 6 जूनपासून होणार सुरू

By Shreya Varke

अभिनेत्री पूजा हेगडे आणि अभिनेता अहान शेट्टीचा बहुप्रतिक्षित ‘सनकी’ या चित्रपटाचे शूटिंग या वर्षी ६ जूनपासून सुरू होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती निर्माता साजिद नाडियादवाला करत असून अनुराग सिंग दिग्दर्शित करणार आहेत. 'सनकी' हा एक थ्रिलर चित्रपट आहे, ज्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे, जाणून घ्या अधिक माहिती

...

Read Full Story