सनम तेरी कसम हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाल्यापासून चांगली कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे .या चित्रपट प्रदर्शित झाला असून पाच दिवस पूर्ण केले असून नवीन चित्रपट असूनही या कलेक्शन प्रभावी आहे. हर्षवर्धन राणे आणि मावरा होकाणे अभिनीत हा रोमँटिक ड्रामा नऊ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि तरीही हा चित्रपट प्रेक्षकांना भुरळ पाडण्यात यशस्वी ठरला आहे.
...