मनोरंजन

⚡समांतर 2 लवकरच येणार रसिकांच्या भेटीला

By टीम लेटेस्टली

समीर विद्वंस याने समांतर 2 वेब सीरीज दिग्दर्शित केली आहे. यामध्ये स्वप्नील जोशी कुमार महाजनची भूमिका साकरली आहे. तर तेजस्विनी त्याची पत्नी आहे.

Read Full Story