entertainment

⚡सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर करिना कपूरच्या गैरहजेरीबाबत अनेक प्रश्नचिन्ह, ट्विंकल खन्नाने दिले सडेतोड उत्तर

By Shreya Varke

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील राहत्या घरी झालेल्या हल्ल्याने इंडस्ट्री हादरली आहे. सैफ गंभीर जखमी झाला असून त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथून त्याला गेल्या आठवड्यात डिस्चार्ज देण्यात आला होता. या घटनेनंतर सैफच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच करिना कपूरच्या गैरहजेरीबाबत काही भन्नाट अफवा पसरू लागल्या आहेत . ट्विंकल खन्नाने नुकतेच टाइम्स ऑफ इंडियामधील आपल्या कॉलमच्या माध्यमातून या अफवांना सडेतोड उत्तर दिले आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर सर्वत्र असुरक्षिततेची भावना आहे.

...

Read Full Story