जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय फ्रीलान्स रेडिओ जॉकी (आरजे) सिमरन सिंगने गुरुग्रामच्या सेक्टर-47 भागात तिच्या भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. 25 वर्षीय आरजेचा मृतदेह बुधवारी रात्री तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही.
...