⚡रितेश देशमुख यांची 'सूरज चव्हाण' स्टाईल राजकीय मंचावर डायलॉगांची फटकेबाजी
By Dipali Nevarekar
बिग बॉस मराठी 5 विजेता सूरज चव्हाणच्या 'झापूक झुपूक' अंदाजामध्ये राजकीय डायलॉग म्हणत रितेश देशमुखांनी केलं मतदारांना धीरज देशमुख, अमित देशमुख यांना मत देण्याचं आवाहन केलं आहे.