मनोरंजन

⚡Raj Kundra ने अटकेपासून बचाव करण्यासाठी पोलिसांना दिली होती 25 लाखांची लाच

By Chanda Mandavkar

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अश्लील फिल्म प्रकरणी अटक केली आहे. त्यानुसार त्याला येत्या 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र आता पोलिसांवरच आरोप लावण्यास सुरुवात झाली आहे.

...

Read Full Story