व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अभिनेता प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जी यांनी एका खासगी समारंभात लग्न केले आहे. मात्र, प्रतीकचे वडील राज बब्बर आणि सावत्र बहीण आर्य बब्बर आणि जुही बब्बर यांच्या अनुपस्थितीमुळे अफवांना उधाण आले आहे. कुटुंबात सुरु असलेल्या तणावाची बरीच चर्चा समोर येत आहेत. या अफवांवर प्रिया बॅनर्जी यांनी आता मौन सोडले आहे.
...