अभिनेत्री आणि युट्यूबर प्राजक्ता कोळी २५ फेब्रुवारी ला तिचा बॉयफ्रेंड वकील वृषांक खनालसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दोघेही त्यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहेत. रविवारी मेहंदी सेरेमनी झाली आहे. या सोहळ्याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यात अभिनेत्री वृषांकसोबत मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. दरम्यान, प्राजक्ताने काही फोटो तिच्या पेजवर शेयर केले आहेत.
...