अक्षय कुमारने (Akshay Kumar) आपल्या नवीन चित्रपटाची (Movie) घोषणा केली आहे. त्याच्या पुढील चित्रपटाचे नाव 'गोरखा' (Gorkha) असेल. आपल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज (Poster release) करताना अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिले, कधीकधी तुम्हाला इतक्या प्रेरणादायी कथा समोर येतात की तुम्हाला त्यांच्यावर चित्रपट बनवायचा असतो.
...