प्राइम व्हिडिओची बहुचर्चित आणि सुपरहिट वेब सिरीज 'पाताळ लोक' पुन्हा एकदा नव्या सीझनसह परतत आहे. या मालिकेचे एक नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे, ज्यामध्ये त्याच्या प्रीमियरची तारीख 17 जानेवारी अशी नमूद करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये मालिकेतील मुख्य पात्र हाथी राम चौधरी दाखवण्यात आले आहे, ज्याचा अर्धा चेहरा कवटीने झाकलेला दाखवला आहे.
...