बॉलिवूडचा नुकताच प्रदर्शित झालेला रोमँटिक-कॉमेडी चित्रपट 'मेरे हसबंड की बीवी' चा बॉक्स ऑफिसवरील परफॉर्मन्स चांगला नाही राहिला. अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत एकूण ३.८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. मुदस्सर अझीझ दिग्दर्शित या चित्रपटाने शुक्रवारी 1.80 कोटी रुपये कमावले, तर शनिवारी २ कोटी रुपये कमावले.
...