entertainment

⚡अभिनेत्री Chhaya Kadam विरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याशी शक्यता; वन्यजीव मांस सेवन केल्याच्या आरोपावरून PAWS ने लिहिले पत्र

By Prashant Joshi

या घटनेला विभागीय वन अधिकारी (दक्षता) रोशन राठोड यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘आम्हाला तक्रार मिळाली आहे. मुख्य वनसंरक्षकांनी ती चौकशीसाठी उपवनसंरक्षक (डीसीएफ) कडे पाठवली आहे. लवकरच अभिनेत्रीला चौकशीसाठी बोलावले जाईल.’

...

Read Full Story