मराठी सिनेमा

⚡ ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे ठाणे येथे निधन, वयाच्या 68 व्या वर्षी एक्झिट

By अण्णासाहेब चवरे

अविशान खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात अभिनयाची मुशाफिरी केली. 'बंदिवान मी या संसारी' या 1978 मध्ये आलेल्या चित्रपटातून त्यांनी आपल्या सिने अभिनयास सुरुवात केली.

...

Read Full Story